ज्या विद्यार्थी मित्रांना सरकारी नोकरीची आशा आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी कडून आता 1100 लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. ही सुवर्णसंधी आहे मित्रांनो तुम्हाला नोकरी मिळण्याची अर्ज चालू झाले आहेत कृपया लवकरात लवकर आपला फॉर्म भरून पहिले पाऊल टाका. यामध्ये राज्य सरकारच्या विविध पदासाठी मोठी भरती होणार आहे जसे की दुय्यम निरीक्षक कर सहाय्यक लिपिक टंकलेखक आस्थापनेवरील उद्योग निरीक्षक अशा विविध पदासाठी 1037 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी होणारी परीक्षा म्हणजेच मुख्य परीक्षा ही 2022 फेब्रुवारी 2023 मध्ये आयोजित केल्या जाणार आहे .