नमस्कार शेतकरी बांधवांनो ही बातमी महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे व आनंदाची आहे. आता महिला किसान योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये शासकीय अनुदान दिले जात आहे ही योजना फक्त महिलांसाठी व गोरगरीब मुलींसाठी आहे या योजनेमधून शासन तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो ऑनलाइन पद्धतीने ही करू शकतो आणि ऑफलाइन पद्धतीनेही करू शकतो. Majhi Kanya Bhagyashree Yojana योजना अंतर्गत महिलांना 50 हजार रुपये आर्थिक मदत राज्य शासनाकडून दिली जाते , यामध्ये अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी ही योजना खास आहे.
खाली पाहूया आपण अर्ज करण्याची माहिती.