MahaDBT Lottery 2022 | महा डी बी टी कृषी योजनांची सोडत जाहीर

MahaDBT Lottery 2022 महाडीबीटी शेती योजनांची लॉटरी म्हणजे सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण जाणून घेऊया.

शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांकरिता केंद्रशासन तसेच राज्य शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकीच महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी शेतीविषयक योजनांकरता अर्ज करू शकतात त्याच महाडीबीटी पोर्टल ( Mahadbt Farmer’s Scheme ) वरील कृषी योजनांची सोडत आज जाहीर झालेली आहे. जर तुम्हाला मेसेज आला असेल की,  सोडत मध्ये तुमचे सिलेक्शन झाले आहे तर तुम्हाला ज्या योजने करता तुम्ही अर्ज केला असेल त्या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची अवजारे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन या योजनेच्या अनुदानाकरता पात्र झालेल्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे.

Read  Rajya Sarkar Mahangai Bhatta 2023| राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता २०२३.

जर आपल्याला मेसेज आला नसेल तर काही तांत्रिक कारणास्तव हा मेसेज आला नसेल परंतु एक-दोन दिवसांमध्ये तुम्हाला मेसेज येऊ शकतो जर तुमची निवड या योजनांच्या लाभासाठी झाली असेल तर.

आपल्या आधार युजर आयडी आणि पासवर्ड यासह ओटीपी घेऊन आपण पोर्टलवर आपली स्थिती काय आहे हे जाणून घेऊ शकता. जर आपली निवड झाली असेल आपल्याला मेसेज आला असेल तर 7 दिवसाच्या आत आपल्याला आपली कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

साधूचा च्या आत जर आपण कागदपत्रे अपलोड केली नाहीत तर अधिकाराशी संपर्क करून आपण 3 दिवसाची मुदत घेऊ शकतो. हे तीन दिवस तुम्हाला लाभार्थी कमी असतील तरच मिळू शकते.  अन्यथा तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.

Read  ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 | Tractor subsidy scheme

अशाच माहिती करता आमच्या बातमी मराठी या लागला अवश्य भेट द्या

Leave a Comment