MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ ) एमपीएससी च्या मार्फत मोठी भरती होणार आहे या भरतीमध्ये विविध पदांसाठी जागा काढल्या गेले आहेत गट ब आणि गट अशा दोन विभागात विविध पदांच्या भरत्या होणार आहेत. या पदांसाठी जाहिरात निघालेली आहे व एकूण पदे 8169 जागा भरण्यात येणार … Read more