MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ ) एमपीएससी च्या मार्फत मोठी भरती होणार आहे या भरतीमध्ये विविध पदांसाठी जागा काढल्या गेले आहेत गट ब आणि गट अशा दोन विभागात विविध पदांच्या भरत्या होणार आहेत. या पदांसाठी जाहिरात निघालेली आहे व एकूण पदे 8169 जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Recruitment 2023) भरती घेण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध झाली असून उमेदवारांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्यावा कारण ही शेवटची तारीख आहे. शाही विद्यार्थी मित्रांचे स्वप्न असेल सरकारी नोकरीवर लागण्याचे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तर लवकरात लवकर फ्रॉम भरून घ्यावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जी भरती होणार आहे त्यामध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे ते पुढे दिलेली आहे राज्य कर निरीक्षक पदांच्या 159 जागा, सहाय्यक कक्ष अधिकारी पदांच्या 78 जागा, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 374 जागा, दुय्यम निबंधक ( मुद्रांक निरीक्षक ) पदांच्या 49 जागा, दुय्यम निरीक्षक पदाच्या सहा जागा , तांत्रिक सहाय्यक पदासाठी एक जागा, सहाय्यक पदाच्या 468 जागा , लिपिक टंकलेखक ७०३४ जागा अशा पदांसाठी भरती होणार आहे यासाठी पात्रता काय आहे चला तर पुढे पाहूया. अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या परीक्षेसाठी अर्ज आहे 25 जानेवारी 2023 पासून चालू होणार आहे.

Read  Gopinath Munde Shetkari Upghat Vima Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

 

अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा .

 

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment