Tractor Anudan Yojana Subsidy Maharashtra ट्रॅक्टर स्प्रिंकलर पाईप अनुदान

Tractor Anudan Yojana Subsidy Maharashtra ट्रॅक्टर,स्प्रिंकलर,पाईप अनुदान  Deshmukh Krushi Sanjeevani Yojana योजनेमार्फत म्हणजेच पोकरा pocra योजनेमार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ व अनुदान मिळत असते. या वर्षीच्या चालू म्हणजेच 2020 मध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले आहेत व त्यांना पूर्व संमती मिळाली आहे. त्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. ती यादी मोबाईल वरती ऑनलाईन कशा पद्धतीने पहावी या विषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहे.

Tractor Anudan Yojana Subsidy Maharashtra ट्रॅक्टर,स्प्रिंकलर,पाईप अनुदान

तर पहा मित्रांनो आपल्याला गुगल सर्च बार मध्ये टाईप करायचं आहे mahapocra.gov.in हे वेबसाईट आपल्याला गुगल सर्च बार वरती सर्च करायची आहे. मित्रांनो ही वेबसाइट सर्च केल्यानंतर आपल्यासमोर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशी पेज ओपन होणार आहे.

Read  PM Kusum Yojana सौर कृषी पंप योजना

आपण ही यादी मोबाईलवर पाहत असल्यामुळे मोबाईलच्या उजव्या बाजूला तीन डॉट मध्ये क्लिक करून आपल्याला मोबाईलची डेस्क स्टॉप site ओपन करायची आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही टॅब ओपन होतील.

त्यापैकी आपल्याला प्रगती अहवाल ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. प्रगती अहवाल या वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे. या पेज वरती पहिली स्टेप आहे प्रकल्प अंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी 20 नोव्हेंबर 2020 अखेर असे दिसेल व त्याखाली प्रकल्पाअंतर्गत पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी माहे सप्टेंबर 2020 अखेर या दोन्ही यादी आपल्याला उपलब्ध आहेत.

आपल्याला या याद्या पाहण्यासाठी या टॅब वरती क्लिक करायचे आहे अनुदान मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी क्लिक केल्यानंतर जे जिल्हे पोकरा अंतर्गत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपल्यासमोर ओपन होतील. आपल्याला ज्या जिल्ह्याची यादी पहायची आहे त्या जिल्ह्यावरती करायची आहे. आपल्या समोर सर्व यादी येईल आपणास Tractor Anudan Yojana ही post कशी वाटली नक्की comment करां

Read  शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना | Government Scheme for Farmer

आपण खलील पोस्ट वाचल्यात का?

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x