काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद भरती ही सरकारकडून जाहीर करण्यात आली होती आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे पहा कधीपासून होणार तुमच्या परीक्षा सुरू.
या परीक्षेसाठी फ्रॉम भरलेल्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना कळविण्यात येत आहे की दहा हजार पदांसाठी हे भरती आहे . या भरतीमध्ये एकूण दहा हजार पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. दिलेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारी ला याचा जीआर हा प्रकाशित केल्या जाईल. फेब्रुवारी महिन्यात उमेदवारांकडून अर्ज मागविल्या जातील. त्यानंतर पुढील प्रक्रिया करून पात्र विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल.