MSRTC Free Travel For Senior Citizens 2022 | बस प्रवास मोफत महाराष्ट्र योजना २०२२ .

बस प्रवास मोफत महाराष्ट्र योजना २०२२ :- नमस्कार मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे एसटीचा प्रवास करणाऱ्या बांधवांसाठी व भगिनींसाठी. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री यांनी सध्याचे घोषणा केली आहे. याबद्दल आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी चांगली योजना आहे . या योजनेमध्ये वयस्कर व्यक्तींना महाराष्ट्र संपूर्ण प्रवास हा मोफत मिळणार आहे. … Read more