MSRTC Free Travel For Senior Citizens 2022 | बस प्रवास मोफत महाराष्ट्र योजना २०२२ .

बस प्रवास मोफत महाराष्ट्र योजना २०२२ :- नमस्कार मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे एसटीचा प्रवास करणाऱ्या बांधवांसाठी व भगिनींसाठी. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री यांनी सध्याचे घोषणा केली आहे. याबद्दल आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी चांगली योजना आहे . या योजनेमध्ये वयस्कर व्यक्तींना महाराष्ट्र संपूर्ण प्रवास हा मोफत मिळणार आहे. या देशाचे स्वागत सर्व राज्यांतील लोकांनी केले आहे. आता कोणत्याही वयस्कर व्यक्तीला पैसे देऊन प्रवास करण्याची गरज नाही. या योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक 16 8 2022 रोजी महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना सर्व प्रकारच्या बस प्रवासांमध्ये शंभर टक्के सूट देण्याचे घोषित केले होते .

Read  ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 | Tractor subsidy scheme

 

कोणत्या व्यक्तीना प्रवास मोफत आहे जाणून घेण्यासाठी येथ क्लिक करा .

 

Leave a Comment