Mukhyamantri Kisan Yojana 2023 | मुख्यमंत्री किसान योजना २०२३ .

शेतकरी मित्रांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे जसे आज पर्यंत शेतकरी बांधव हे पी एम किसान योजनेचा लाभ घेत होते आता तसेच योजना ही महाराष्ट्र शासन लागू करणार आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार ही योजना चालू करण्यात येत आहे योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री किसान योजना या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार … Read more