Navinyapurn Yojana Online Application | नाविन्यपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज सुरू

Bandist Shelipalan Mahiti in Marathi Maharashtra

Navinyapurn Yojana Online Application -शेळी पालन गाई म्हशी पालन आणि कुक्कुट पालन अशा या योजनेचा अनुदानाच्या प्रतीक्षेत मध्ये बरेच शेतकरी होते अशाच लाभार्थ्यांना करता सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. ओबीसी ओपन या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 2,4,6 गायी 10 शेळी एक बोकड 1000 कुकुट पक्षी वाटप, याचबरोबर … Read more