Navinyapurn Yojana Online Application -शेळी पालन गाई म्हशी पालन आणि कुक्कुट पालन अशा या योजनेचा अनुदानाच्या प्रतीक्षेत मध्ये बरेच शेतकरी होते अशाच लाभार्थ्यांना करता सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
ओबीसी ओपन या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 2,4,6 गायी 10 शेळी एक बोकड 1000 कुकुट पक्षी वाटप, याचबरोबर अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर 1000 कुकुट पक्षी 2,4,6 गायी चार बरोबर दहा शेळी आणि एक बोकड वरील सर्व गोष्टींसाठी राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच नाविन्यपूर्ण योजना होय त्याचे अर्ज आज पासून म्हणजेच 4 डिसेंबर पासून सुरू झालेले आहेत अंतिम तारीख 18 डिसेंबर आहे.
याकरता आपल्याला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून म्हणजेच ॲपच्या माध्यमातून अर्ज भरावे लागणार आहेत AH-MAHABMS ह्या अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता. हे ॲप तुम्हाला मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे.
तुम्ही www.ah.mahabms.com ह्या वेबसाईटला विजीट करून सुद्धा अर्ज भरू शकता. अर्ज कसा भरायचा याकरिता