Crop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही

Crop Loan CIBIL शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकरिता पीक कर्ज घेते वेळेस शिबिरची अट घातल्या गेलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे शिबिल चांगले त्यांना पीक कर्ज मिळत होते आणि ज्या शेतकऱ्यांचे शिबिल चांगले नाही किंवा स्कोर कमी आहे अशांना पीक कर्ज मिळत नव्हते. परंतु आता ही अट हटवण्याकरता एस एल बी सी ची (SLBC) बैठक तात्काळ बोलवावी अशा प्रकारचे … Read more