Pik Karj Yojana Vyaj Mafi पिक कर्ज योजना व्याज माफी शासन निर्णय

Pik Karj Yojana Vyaj Mafi मित्रांनो 2020 मध्ये पिक कर्ज घेतलेल्या परंतु परतफेड न करू शकलेल्या अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. वसुलीला 31 जुलै 2021 पर्यंत मुदत वाढ मिळालेली आहे. 2020 मध्ये पीक कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. कोणाच्या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले, यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज भरणे जमले … Read more