Pik Karj Yojana Vyaj Mafi पिक कर्ज योजना व्याज माफी शासन निर्णय

Pik Karj Yojana Vyaj Mafi मित्रांनो 2020 मध्ये पिक कर्ज घेतलेल्या परंतु परतफेड न करू शकलेल्या अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. वसुलीला 31 जुलै 2021 पर्यंत मुदत वाढ मिळालेली आहे. 2020 मध्ये पीक कर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले.

कोणाच्या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले, यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज भरणे जमले नाही.

त्या शेतकऱ्यांना 30 जून 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती परंतु आता राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना 2020 – 21 मध्ये दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

Read  Pik Vima Company | कोणत्या पिक विमा कंपनीने तुमचा विमा काढला आहे?

राजा मध्ये एप्रिल व मे 2019 मध्ये covid-19 च्या परिस्थीतीमुळे लागू केलेल्या काळे बंदी च्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

जे शेतकरी घेतलेल्या कर्जाची परतफेड 30 जून पर्यंत करतात अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्यायाम मध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते. ज्यामध्ये 1 एक लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्जा च्या व्याज माफीची सवलत मिळत असते.

आणि आता वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्यांना देखील डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळेल, याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आपण तो maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

Read  saur krushi pump yojana maharashtra सौर कृषी योजना

Pik Karj Yojana Vyaj Mafi तर अशाप्रकारे मित्रांनो कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना आता अतिरिक्त व्याजाचा भरणा किंवा थकित कर्ज भरण्याकरता शेतकऱ्यांना 31 जुलै 2021 ही तारीख मिळालेली आहे. आपल्याला आणखी मराठी बातम्या वाचायचे असतील तर आमच्या बातमी मराठी Batmi Marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या

Leave a Comment