PM Kisan Benefishary RFT Signed | पी एम किसान योजनेचा तुमचा हप्ता येणार का?

PM Kisan Benefishary RFT Signed शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये हप्ता देणारी योजना म्हणजे पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) होय दर चार महिन्याला दोन हजार रुपये अशा प्रकारे वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्याचे आपल्याला मिळत असतात. आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार … Read more