Pradhanmantri Jandhan Yojana 2022 | प्रधानमंत्री जनधन योजना २०२२ .

प्रधानमंत्री जनधन योजना २०२२   :-  शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तसेही शासन हे नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते त्यातील स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर जाहीर केली आहे बँकेमध्ये PMJDY यावरून जर खाते उघडले तर दोन लाख रुपयांचे भीमा संरक्षण हा फ्री मध्ये दिला जाईल. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या ग्राहकांसाठी … Read more