प्रधानमंत्री जनधन योजना २०२२ :- शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तसेही शासन हे नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते त्यातील स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर जाहीर केली आहे बँकेमध्ये PMJDY यावरून जर खाते उघडले तर दोन लाख रुपयांचे भीमा संरक्षण हा फ्री मध्ये दिला जाईल. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता बँक दोन लाख रुपयांचा अपघाती कव्हर विमा त्यांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करत आहे. ज्या ग्राहकांचे खाते बँकेमध्ये 28 ऑगस्ट 2018 या आधी उघडले गेले होते त्यांच्यासाठी 1 लाख रुपयापर्यंतची रक्कम ही विम्याच्या स्वरूपात मिळेल. आणि ज्यांनी 28 ऑगस्ट 2018 नंतर जनधन योजनेचे खाते उघडले आहे त्यांना दोन लाख रुपयांचे विमा प्रदान केल्या जाईल.
यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ही पुढील प्रमाणे आहेत.