Reshan Card New List Maharashtra 2022 | रेशन कार्ड नवीन यादी महाराष्ट्र २०२२.

भारतातील नागरिकांसाठी अन्न विभागाकडून नवीन रेशन कार्ड यादी आली आहे. या यादीमध्ये नवीन उमेदवारांची नावे जोडून आली आहेत. आतापर्यंत तुमचे नावे यादीमध्ये नसेल तर या यादी तुमचे नाव नक्की तपासावे. जर तुमचे नाव आधीच असेल या शिधापत्रिकेमध्ये तर आताही नक्की तपासाकारण काही कारणास्तव शिधापत्रिकेतून खूप जणांची नावे हटवण्यात आली आहेत. नवीन शिधापत्रिकेची यादी व नावे … Read more