भारतातील नागरिकांसाठी अन्न विभागाकडून नवीन रेशन कार्ड यादी आली आहे. या यादीमध्ये नवीन उमेदवारांची नावे जोडून आली आहेत. आतापर्यंत तुमचे नावे यादीमध्ये नसेल तर या यादी तुमचे नाव नक्की तपासावे. जर तुमचे नाव आधीच असेल या शिधापत्रिकेमध्ये तर आताही नक्की तपासाकारण काही कारणास्तव शिधापत्रिकेतून खूप जणांची नावे हटवण्यात आली आहेत. नवीन शिधापत्रिकेची यादी व नावे ही अन्न विभागाच्या वेबसाईटवर शासनाने उपलब्ध करून दिली आहेत. ही यादी तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलवरही बघू शकता व तुमचे नाव त्यामध्ये आहे की नाही हे पाहू शकता परंतु जे नावे तपासण्याची प्रक्रिया आहे ती आणखीनही खूप जणांना माहीत नाही. तरी या पोस्टमध्ये हेच सांगितले आहे की रेशन कार्ड ची यादी ऑनलाईन कशी बघावी.
आपले नाव रेशन कार्ड ऑनलाइन यादी मध्ये तपासण्यासाठी पुढील गोष्टी करा
नवीन यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा .