Sheti Tar Compound Yojana Maharashtra 2023 | शेती कुंपण योजना महाराष्ट्र २०२३.

भारत हा शेतीप्रधान देश आहे व त्यातील बहुतांश शेतकरी शेती हा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करताना त्यांना खूप त्रास होतो व त्यांनी केलेल्या कष्टातूनही त्यांना पुरेल तसा मोबदला मिळत नाही. त्रास म्हणजे सांगायचे झाल्यास जंगली पशु पक्षांमुळे होणारा त्रास. हा त्रास शेतकऱ्यांनाही होतो आणि शेतीतील पिकालाही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही व … Read more