Sukanya Samruddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना

Sukanya Samruddhi Yojana आज 24 जानेवारी National Girl Child Day जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिन. 24 जानेवारी हा संपूर्ण भारतभर राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिनी 1966 मध्ये इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. राष्ट्रीय बालिका दिनाचे उद्दिष्ट म्हणजे मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आहे. जर तुम्हालाही … Read more