Talathi Bharti New GR 2023 | तलाठी भरती नवीन जीआर २०२३ .

ही बातमी ज्यांना तलाठी व मंडळ अधिकारी बनायचे आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे शासनाने याच विषयक नवीन जीआर काढला आहे त्यानुसार 3610 जागा या जाहीर केले आहेत. यावर्षी या भरतीचे नियम बदलले असून इतर तलाठी परीक्षेच्या वेगळी ही भरती होणार आहे कारण यामध्ये पात्रता परीक्षा पद्धत आणि बाकीचे सर्व नियम हे बदलले आहेत नेमकं काय बदललेला … Read more