Talathi Bharti New GR 2023 | तलाठी भरती नवीन जीआर २०२३ .

ही बातमी ज्यांना तलाठी व मंडळ अधिकारी बनायचे आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे शासनाने याच विषयक नवीन जीआर काढला आहे त्यानुसार 3610 जागा या जाहीर केले आहेत. यावर्षी या भरतीचे नियम बदलले असून इतर तलाठी परीक्षेच्या वेगळी ही भरती होणार आहे कारण यामध्ये पात्रता परीक्षा पद्धत आणि बाकीचे सर्व नियम हे बदलले आहेत नेमकं काय बदललेला आहे हे आपण खाली पाहूया. शासनाने याच विषयी जीआर काढला होता तो म्हणजे ६ डिसेंबर रोजी त्यानुसार 310 तलाठी पदे व 518 मंडळ अधिकारी असे तीन हजार 628 पदे सरकार तलाठी विभागामध्ये भरणार होती.

पदसंख्या.
नाशिक 803 जागा
पुणे 702 जागा
अमरावती 124 जागा
नागपूर 550 जागा
कोकण 641 जागा
औरंगाबाद 799 जागा .

Read  PM Kisan Samman Nidhi Yojana 2021

 

नवीन जी आर पाहण्यासाठी येथे  क्लिक करा .

 

Leave a Comment