PM Kisan 12th Installment Benefishary Status – पी एम किसान योजना 12वा हप्ता – शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता कधी येणार? याची माहिती या लेखामध्ये आम्ही देतो आहोत.
PM Kisan 12th Installment Benefishary Status पी एम किसान योजनेचा 12वा हप्ता आता 25 सप्टेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा होणार आहे. त्या अगोदर शेतकरी मित्रांना 14 सप्टेंबर 2022 पूर्वी जर केवायसी (eKYC) केली नसेल, तर केवायसी पूर्ण करावी लागेल. तरच आपल्याला पी एम किसान योजनेचा 12वा हप्ता 2 हजार रुपये मिळू शकेल.
अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांविषयी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्याकरता नेहमी आमच्या शेतकरी या ब्लॉगला व्हिजिट करत जा तसेच आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला सुद्धा अवश्य भेट द्या.
पी एम किसान योजना 12वा हप्ता यादी जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा
Originally posted 2022-09-10 16:50:53.
Pm kisan cha labha Nahi bhetla