Mahavitaran Agriculture Pump Bill 30% Subsidy | कृषी पंप थकबाकी भरणाऱ्यांना 30% सूट

Mahavitaran Agriculture Pump Bill 30% Subsidy महावितरणचे पुणे प्रादेशिक विभागामधील कृषी पंप विज ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता वसुली होणे गरजेचे असल्यामुळे राज्य सरकारने नवीन कृषी पंप धोरण 2020 तयार केले आहे या माध्यमातून 31 मार्च 2023 पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांकरिता थकबाकी वर 30% सूट देण्याची योजना सरकारने आखली आहे. व्याज आणि विलंब … Read more