शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाडीबीटी द्वारे जा शेतकरी बांधवांनी अर्ज केले होते ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आता त्यांची यादी जाहीर झाली आहे पहा कोणते शेतकरी बांधव हे पात्र झाले आहेत. महाडीबीटी या योजनेद्वारे ही यादी जाहीर झाली असून ट्रॅक्टर सबसिडी लिस्ट याची यादी आली आहे. पुढील पेजवर आपण पाहू शकता . या योजनेची यादी आपण शासनाच्या अधिकृत पोर्टल म्हणजेच महाडीबीटी येथे जाऊनही पाहू शकतो. महाडीबीटी या अधिकृत पोर्टल द्वारे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते त्यांनी आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर एसएमएस आलेला असेल तो एक वेळा चेक करावा तेथे महाडीबीटी शेतकरी योजना नाव असे ऑप्शन दिसेल.