विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता जिल्हा परिषद मध्ये भरती होणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे स्वप्न असते ते म्हणजे सरकारी नोकरीवर लागण्याचे काही जण त्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात आता तुमचे स्वप्न पूर्ण पुण्याच्या मार्गावर आहे फॉर्म भरून तुम्ही नोकरी कडे पहिले पाऊल टाकू शकता . जिल्हा परिषद भरती मार्च एप्रिल 2023 यासाठी पदे 20 असणार आहेत , जागा 16000+ असणार आहेत . या भरतीसाठी सर्वांना आता नवीन अर्ज करता येणार आहे .
खालील प्रमाणे याची माहिती आहे.