‘निवार चक्रीवादळ’ हवामान अंदाज पुणे

शेतकरी मित्रांनो अतितीव्र ‘निवार’ चक्रीवादळ (हवामान अंदाज पुणे) बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोंडीचेरी आणि तामिळनाडू किनारपट्टीला भिडले.  त्याची तीव्रता चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात मध्ये पूर्व किनाऱ्यावर सक्रिय आहे. या चक्रीवादळामुळे समुद्राच्या किनारपट्टीवर ढगांची दाटी निर्माण झालेली आहे.

‘निवार चक्रीवादळ’ हवामान अंदाज पुणे

त्यामुळे फार मोठ्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या ‘निवारा’ चक्रीवादळाचा महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये प्रभाव दिसेल, अशाप्रकारची दाट शक्यता आहे.  त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.

भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर वादळाची साखळी सुरू आहे. कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात निर्माण झाल्यामुळे, हे चक्रीवादळ पश्चिमेकडील सोमालिया देशाकडे वळताना दिसत आहे, गती हे चक्रीवादळ निवडताना दिसत आहे. त्यामुळे बंगालचा उपसागर मध्ये तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ निवारा हे चक्रीवादळ तयार झाले.

Read  विज पडण्यापासून स्वतःला वाचण्याच्या काही सोप्या पद्धती

हवामान अंदाज पुणे Hawaman Andaz

दुपारपर्यंत हे (हवामान अंदाज पुणे ) चक्रीवादळ चेन्नईपासून 300 किलोमीटर, कुद्दोलोर पासून 240 किलोमीटर आणि पुडदुरीपासून 250 किलोमीटर आकड्याकडे समुद्रामध्ये घोंघावत होते. हे चक्रीवादळ बुधवारी मध्यरात्रीपर्यंत पुद्दुचेरी च्या कराईकल आणि ममल्लापुरम लगत आणि तामिळनाडू किनाऱ्याला धडकन ते कर्नाटक कडे सरकत आहे.

त्यावेळी हे चक्रीवादळ किनारा धडकले त्यावेळी त्याचा ताशी वेग 130 ते 120 किलोमीटर होता त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपण बरेच दिवसापासून बघतो की मौसम ईशान्य वारे सक्रिय झाल्याने दक्षिण भारतामध्ये काही राज्यात पाऊस पडत आहे आणि आता पूर्वेकडील वाऱ्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांसाठी अडथळे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात अद्याप पर्यंत थंडी पाहिजे तशी नाही.

Read  राज्यात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता | Non Seasonal Rain | Weather in Maharashtra

‘निवार’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामान अंदाज पुणे गुरुवार ते शनिवार लातूर, सोलापूर, नांदेड, सांगली उस्मानाबाद अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर तसेच यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे व उर्वरित महाराष्ट्र राज्यातील इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment