group

50,000 Anudan 3 List Maharashtra 2022 | 50,000 अनुदान ३ यादी महाराष्ट्र २०२२ .

50,000 अनुदान ३ यादी महाराष्ट्र २०२२ :-  शेतकरी बांधवांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ही बातमी खूप महत्त्वाची आहे ज्या अनुदानाच्या यादीची शेतकरी वाट पाहत होते ती आता जाहीर झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 50 हजार रुपये असे अनुदान मिळणार होते तर ती यादी आता जाहीर झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अद्याप दुसरी तर काही जिल्ह्यांमध्ये तिसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये अशी ही स्थिती आली आहे की काही जिल्ह्यांमध्ये तिसरी ही यादी जाहीर झाली आहे. जी पण यादी आलेली आहे मित्रांनो त्यामध्ये आपले गाव शोधा त्यानंतर आपल्या नाव सापडा. 50 हजार रुपये अनुदानाची यादी यामध्ये आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा .

Read  वेलवर्गीय पालेभाज्या पिकावरील कीड रोग आणि व्यवस्थापन
group

Leave a Comment

x