नमस्कार मित्रांनो व शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंद देणारी बातमी आहे. मित्रांनो काही महिन्यांपूर्वी शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी अर्ज भरले होते आता त्याचे पाचवी यादी ही जाहीर झालेली आहे. मित्रांनो ही यादी सर्व जिल्ह्यांमध्ये जाहीर झालेली आहे.
मित्रांनो ही यादी जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन पाहता येते आणि जर तुम्ही तुमच्या गावातल्या किंवा शहराच्या ठिकाणच्या सीएससी केंद्रावर गेले असता तेथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड द्यायचे आहे तुमच्या आधार कार्ड दिल्यानंतर तेथे तुम्हाला तुमच्या नाव आहे की नाही हे चेक करायचे आहे.
मित्रांनो जर यादीमध्ये तुमचे नाव असेल तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे म्हणजेच ई केवायसी करून घ्यायची आहे हे केल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला या योजनेच्या अनुदान म्हणजेच 50 हजार रुपये अशी रक्कम दिली जाणार आहे ही रक्कम शेतकरी मित्रांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी बांधव आहेत नियमितपणे आपले कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत असतो. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव लाभ घेतात जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज परतफेड करतात अशा शेतकरी बांधवांना ही योजना अनुदान देत असते
या योजनेमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्हाला केंद्रावर जाऊन चेक करता येईल यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही तुमची एक ठेवायची पूर्ण करून घेणे आवश्यक आहे त्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ हा मिळणार आहे .
धन्यवाद !