group

Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2022 | अतिवृष्टी अनुदान भरपाही यादी २०२२ .

शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पिकाच्या नुकसानासाठी सरकारने जी अनुदान जाहीर केले होते त्याची आता रक्कम बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. या अनुदानात बँक खात्यात 45000 दुसऱ्या टप्प्यात जमा झालेले आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये अतिवृष्टी किंवा पुरामुळे जी शेतीचे नुकसान झाले त्यासाठी सरकारने अनुदान दिले होते त्याची रक्कम आता बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. अनुदान दहा जिल्ह्यांमधील बाधित शेतकऱ्यांना प्रती हेक्टर प्रमाणे 13600 रुपये वाटप चालू आहे.

 

लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

Read  आता पेटीएमवर बुक करा सिलेंडर Book Cylinder on Paytm
group

Leave a Comment

x