Satbara Utara Online Maharashtra | सातबारा उतारा नकाशा महाराष्ट्र वरील चूक दुरुस्त कशी करायची?

Satbara Utara Online Maharashtra सातबाऱ्यावर झालेली चूक दुरुस्त कशी करायची याबाबत आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सातबारा काढल्यानंतर त्या सातबाऱ्यामध्ये खातेदाराचे नाव चुकले असेल, नाव जास्त झाले असेल किंवा नाव वेगळलेल असेल किंवा एखादा शेरा चुकीचा असेल. तर कधीकधी शेरा चुकून आपल्या सातबाऱ्या वर पडत असतो.

Satbara Utara Online Maharashtra सातबारा उतारा नकाशा महाराष्ट्र वरील चूक दुरुस्त कशी करायची?

कधीकधी मूळ मालकाचे नाव देखील आपल्याला हक्कामध्ये पाहायला मिळते. हा कूळ कायद्याचा प्रकार आहे. कुळ कायद्याच्या अनुषंगाने ह्या गोष्टी कधी-कधी सातबाऱ्या वर दिसून येतात. तर कधीकधी वारसाचे नाव देखील सातबाऱ्या वर येत असते. तर कधी क्षेत्रफळ चुकलेलं असतं.

Read  जमीन खरेदी विक्री नियम

सातबाऱ्यावर ह्या चुका झाल्यानंतर सर्व सामान्य माणसाला काय करावं हे कळत नाही. शेतकरी बंधूंनी ह्या चुका कशा दुरुस्त कराव्यात. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना सातबारा वरती झालेली चुका दुरुस्त करता यावी यासाठी आपण माहिती पाहणार आहोत.

PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana

Satbara Utara Online

जर सातबाऱ्यावर एखादी चूक झाली असेल, तर ‘महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायदा 1966, कलम क्रमांक 155’ नुसार सातबाऱ्यावर झालेली चूक दुरुस्त करता येऊ शकते. तर हीच दुरुस्त कशी करायची. यासाठी बरेच शेतकरी तलाठ्याकडे जातात.

तलाठी शेतकऱ्यांना अर्ज देतात आणि त्या अर्जाद्वारे चूक दुरुस्त केली जाते. खऱ्या अर्थाने हा अर्ज द्यायचा पाहिला तर हा अर्ज द्यावा लागतो तहसीलदारांकडे. अर्ज लिहिताना तुम्ही सरळ साध्या कोऱ्या कागदावर हा अर्ज लिहू शकता किंवा मग या अर्जाचा नमुना देखील तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो.

Read  Digital Satbara Utara Download Maharashtra डिजिटल सातबारा उतारा

PM Kusum Yojana सौर कृषी पंप योजना

सातबारा उतारा नकाशा महाराष्ट्र वरील चूक दुरुस्त कशी करायची?

ग्राहक सेवा केंद्रावर किंवा तहसीलदार च्या ऑफिस समोर एखादा झेरॉक्स सेंटर वरती मिळू शकेल. तुम्ही सातबारा चुकीचा अर्ज मागितला तरी तुम्हाला मिळून जाईल. नंतर हा अर्ज लिहून तुम्हाला तहसीलदार यांच्याकडे सादर करायचा आहे. हा अर्ज तहसिलदाराकडे गेल्यानंतर तहसीलदार तलाठ्यांना आदेश देतात.

त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे नंतर तलाठी या सातबाराची चौकशी करतात. एखाद्याचे नाव चुकीचे असेल, शेरा चुकून पडला असेल तर त्याची चूक दुरुस्त करतो. कायद्याचा वापर चुकीचा झाला असल्यास ते पाहण्यासाठी ही चौकशी केली जाते.

ही चौकशी तलाठी गाव पातळीवर करत असतात आणि तुमच्या सातबाऱ्यावर जी काही चूक झाली असेल ती बरोबर करून दिल्या जाते. सातबाऱ्या वरची ही चूक दुरुस्त करण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया करावी लागत नाही. अगदी सोप काम आहे.

Read  आता बँक कर्जाकरिता सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही !

एक अर्ज तहसीलदारांकडे द्यायचा त्यानंतर तहसीलदार तलाठ्यांना आदेश देऊन त्याची चौकशी करायला सांगतात. आणि तलाठी या चुकीची व्यवस्थित चौकशी करून पाहणी करतात आणि नंतर तलाठी ही आपली चूक दुरुस्त करून देतात.

आमच्या आई मराठी या ब्लॉगला पण भेट द्या

Leave a Comment