PM Kisan Samman Yojana Benefishary Installment Marathi 2021 पी एम किसान योजना हप्ता

PM Kisan Samman Yojana Benefishary Installment Marathi योजनेचा सातवा हप्ता 1 डिसेंबर पासून सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे ही प्रक्रिया सरकार सहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे.

PM Kisan Samman Yojana Benefishary Installment Marathi 2021 पी एम किसान योजना हप्ता

केंद्र सरकार PM Kisan Samman Yojana  हप्ता योजनेच्या माध्यमातून पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करण्याची सुरु आहे. एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 1 डिसेंबरपासून 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देत आहे आतापर्यंत सहा हप्ते देण्यात आलेले आहेत एक डिसेंबरपासून 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

Read  PM Kisan Yojana New Rules 2024 | पी एम किसान योजना नवीन नियम २०२४ .

मागील 23 महिन्यात केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतकऱ्यांना 95 करोड पेक्षा जास्त रुपयांची मदत केली आहे.आता केंद्र सरकार फक्त सहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे.शेतकरी या योजने करता आपले रजिस्ट्रेशन करतो, परंतु त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत.

म्हणून आपण पी एम किसान योजनेचा माध्यमातून मिळणाऱ्या पैशांची लिस्ट चेक केली पाहिजे.लिस्ट मध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे आपल्याला समजेल. म्हणून शेतकरी मित्रांनो आपण घर बसल्या आपल्या मोबाईलमधून आपण आपले नाव चेक करून हे समजून घेऊ शकता, की केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या पैशांचे ट्रान्सफर आपल्या खात्यामध्ये केले किंवा नाही.

येथे क्लिक करून आपली पी एम किसान ची स्थिती तपासा

Leave a Comment