Amazon India Delivery Boy ॲमेझॉन मध्ये काम करून महिन्याला मिळवा 30 ते 35 हजार रुपये

ॲमेझॉन इंडिया Amazon India जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. त्यामुळे आपण जर नोकरीच्या शोधात असाल, तर अमेझॉन इंडिया आपल्याला डिलिव्हरी बॉय ची नोकरी देईल. त्याकरता तुम्ही शाळा किंवा कॉलेजमधून पास आऊट झाले असेल तर पासिंग सर्टिफिकेट व कोणत्याही डिग्रीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर स्वतःची बाईक किंवा स्कूटर लागेल आणि ड्रायव्हिंग लायसन्स तसेच आरसी इत्यादी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

.Amazon India Delivery Boy

तुम्हाला ॲमेझॉन इंडिया वर अर्ज करण्यासाठी https://logics.amazon.in/applynow या लिंक वर क्लिक करावे लागेल.

कंपनीने माहिती दिली आहे की, एक डिलिव्हरी बॉय दिवसाला शंभर ते दीडशे पॅकेट पोचू शकतो आणि त्याला 55 ते 60 हजार रुपये महिना मिळू शकतो. तुम्हाला ॲमेझॉन गोदामाच्या दहा ते पंधरा किलोमीटर रेंजमध्ये प्रॉडक्ट डिलिवर करावे लागणार आहे.

Read  जमिनीवर अनधिकृत कब्जा केला असेल तर जमीन कशी मिळवायची?

ह्यासाठी तुमचे दिवसातील 4 ते 5 तास द्यावे लागतील. वस्तूची डिलिव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत केली जात असते. त्यामुळे यापैकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेळ निवडू शकता. ॲमेझॉन डिलिव्हरी बॉय ला 12 ते 15 हजारापर्यंत फिक्स पगार असतो. पेट्रोलचा खर्च स्वतः करावा लागतो. तसेच तुम्हाला प्रॉडक्टच्या डिलिव्हरी नुसार पगार मिळतो. एका पॅकेट मागे 10 ते 15 रुपये तुम्हाला मिळतील डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडर नुसार एखादा व्यक्ती महिनाभर काम करत राहिला, तर त्याला दररोज 150 पाकीट पोहोचवायचे असतात. तरच तुम्हाला 55 ते 60 हजार रुपये महिन्याला कमाई होईल.

समजा रोज फक्त 80 ते 85 पॅकेट तुम्ही पोहोचू शकले तर तुम्हाला 30 ते 35 हजार रुपये महिना मिळू शकतो.

Read  Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2022 | अतिवृष्टी अनुदान भरपाही यादी २०२२ .

हा लेख जर आवडला असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि हो आमच्या बातमी मराठी आणि आई मराठी या ब्लॉग ला सुद्धा भेट द्या.

Leave a Comment