Grampanchayat Job Card | ग्रामपंचायत योजनांची माहिती

Grampanchayat Job Card मनरेगा nrega अंतर्गत विविध योजनांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या अंतर्गत पंचायत समिती, ग्रामपंचायत अंतर्गत विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या जसे की शेततळे, सिंचन विहीर, फळबाग लागवड, वृक्ष लागवड, असेल अशा प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती आपण बघणार आहोत.

प्रत्येकास असं वाटतं की, आपल्याला या योजनांचा लाभ मिळावा. परंतु शासन स्तरावर फार कमी लोकांना याचा लाभ मिळतो. प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ मिळेल असे नाही. चलो कागदपत्रांची पूर्तता करतात जे लोक योजनेच्या नियमांमध्ये बसतात अशाच व्यक्तीला वैयक्तिक लाभ मिळतो. किंवा ग्रामपंचायत मध्ये किंवा पंचायत समिती मध्ये विचारणा केली तर अशा प्रकारच्या योजना आमच्याकडे नाहीच अशाप्रकारे म्हटले जाते. मग या योजना राबवल्या जातात का आणि याचे लाभ कोणाला मिळतात? असा प्रश्न आपल्याला पडला असेल.

Read  Mahavitaran New Vacancy 2023 | महावितरण मेगाभरती 2023.

वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त पदांची मेगा भरती

आज आपण या लेखामध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समिती अंतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात आणि त्याचा लाभ कोणा कोणाला मिळू शकतो. 2018- 19 व 2019 – 20 मध्ये कोणते लाभार्थी होते. जॉब कार्ड धारक कोण कोण व्यक्ती आहेत. कशाप्रकारे आपण अर्ज करायचा हे सविस्तर बघूया.

जॉब कार्ड करिता येथे क्लिक करा

Leave a Comment