Mahavitaran New Vacancy 2023 | महावितरण मेगाभरती 2023.

महावितरण मेगाभरती 2023  :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता महावितरण मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड येथे मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. नोकरीसाठी विद्यार्थी आपला फ्रॉम हा ऑनलाइन पद्धतीने जमा करू शकतात. लवकरात लवकर अर्ज करावा कारण वेळ खूप कमी आहे.

जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Read  12th Maharashtra State Board Result 2023 | 12वी बोर्ड निकाल 2023

Leave a Comment