Ativrushti Nuksan Bharpai 2022 – महाराष्ट्र राज्यामध्ये जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुर परिस्थिती उद्भवली आणि त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, अशा नुकसानाकरिता बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून 3345 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या मदतीमुळे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आता आपण बघूया की अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरता विभाग वार किती निधी वाटपासाठी मिळालेला आहे.
विभागनिहाय निधी
कोकण विभाग 2.64 कोटी
पुणे विभागाकरिता 44 कोटी 38 लाख रुपये
नागपूर विभागाकरिता 1156 कोटी
औरंगाबाद विभागासाठी 1008 कोटी
अमरावती विभागाकरिता 1196 कोटी तर
नाशिक विभागाकरिता 36 कोटी 95 लाख रुपये
अशाप्रकारे एकूण 3345 कोटी रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे.
जिल्हा निहाय नुकसान भरपाई किती मिळाली? याची यादी बघण्याकरता खाली क्लिक करा
जी आर पहा
ताज्या बातमी करिता आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
gawadesanjay443@gmail.com
Jashavroshan751@gmail.com