Ativrushti Nuksan Bharpai 2022 | अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी

Ativrushti Nuksan Bharpai 2022 शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाईचा हप्ता. महाराष्ट्र राज्यासाठी 355.39 कोटी निधी मंजूर…..

राज्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदतीचा वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 355.39 करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये पूर परस्थिती, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी मिळून 1682 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि कर्नाटकाच्या पाच राज्यांचा समावेश आहे. याचबरोबर पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी सुद्धा 17 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली.

Neha kulkarni Biography, Age, Net worth, wiki|Neha kulkarni Biography in Hindi

मित्रांनो, या महाराष्ट्र राज्यासाठी 355.39 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे. केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या आजची मदत ही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी मिळालेल्या निधी व्यतिरिक्त अधिकची मदत आहे. अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती मराठी माध्यमातून सुद्धा करून घेण्यात आलेले नाही. हा निधी वितरित झाल्यामुळे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नागरिकांना मदत करण्यासाठी वाटप करण्यात येईल.

Read  Yaas Chakriwadal Mansoon in Maharashtra- 3 ते 4 दिवसात मुसळधार पाऊसाची शक्यता

अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कोकण विभागातील तसेच सातारा, सांगली व कोल्हापूरचा भाग असेल गेल्या वर्षात मराठवाड्यातील काही नुकसान ग्रस्त असतील. यात त्यांनी जिल्ह्यातील मदती करता, राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवून 1300 ते 1400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि यांच्यापैकी हा 355.39 कोटी वितरित करण्यात आलेले आहे. अपेक्षा करूया येणाऱ्या काळामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून निधीचे वाटप केले जाईल. जेणेकरून या आधी झालेल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना मदत मदत होईल.

Ativrushti Nuksan Bharpai 2022 ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून सांगा व इतरांनाही शेअर करा.

Read  Ativrushti Anudan Bharpai 2021 Maharashtra | अतिवृष्टी अनुदान भरपाई 2021 महाराष्ट्र

 ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

Leave a Comment