Atiwrushti Nuksan Bharpai Yadi | अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी

Atiwrushti Nuksan Bharpai Yadi 2021 मित्रांनो 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे विभागाला खूप मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं आणि शासनाच्या माध्यमातून जुलै 2021 मध्ये नुकसान ग्रस्त झालेल्या प्रमुख जिल्हा करता 366 कोटी रुपयांचे वितरण केले होते. हे वितरण झाल्यानंतर त्या जिल्ह्याच्या याद्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात याव्यात लाभार्थ्यांची माहिती दिली जावी अशा प्रकारच्या सूचना या शासन निर्णयामध्ये दिले असल्यामुळे या शासन निर्णयाच्या अधीन राहून पात्र झालेल्या लाभार्थ्यांची उद्या जिल्हा संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे

त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या याद्या pune.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले आहेत.

मुख्यपृष्ठावर नवीन घडामोडी च्या अंतर्गत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील

Read  Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra | अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022

किंवा आपल्याला पाहण्यासाठी दस्तऐवज वरती क्लिक करायचे दस्तावेज वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फिल्टर वर क्लिक करायचे आहे

क्लिक केलं तर आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण पाहू शकता माहे जुलै 2021 मध्ये झालेल्या नुकसानी करता बाधित लाभार्थी शेतकरी अनुदान वाटप यादी, यामध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे बागायतीचे नुकसान, पिकांचे नुकसान किंवा घराच्या पडझडीचे नुकसान अशा प्रकारचे याच्यामध्ये नुकसानीचे प्रकार देण्यात आले आहेत, तालुक्याची यादी त्याच्यामध्ये नुकसान ग्रस्त झालेल्या घराच्या पडझडकरिता 15 हजार रुपयाची मदत यामध्ये देण्यात आलेली आहे.

त्याप्रमाणे आपण इतर तालुक्यात तालुक्यामध्ये जर समजा शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, कोणाचा फळबागांचे नुकसान तर, त्या झालेल्या नुकसानीसाठी त्याला स्वतःच्या गावाचं नाव त्या लाभार्थ्याचे नाव त्याला दिली गेली मदत अशा प्रकारची माहिती यादीमध्ये याठिकाणी देण्यात आलेली आहे. आपण pune.gov.in पाहू शकता.  इतर जिल्ह्यांच्या आपण पाहिलं तर औरंगाबाद जिल्ह्यातील काही तालुके त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील काही तालुके सांगली जिल्हा याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे तालुक्याचे करण्यात आलेले आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील.

Leave a Comment