Ayushman Card List 2022 – आयुष्यमान भारत योजने मार्फत पाच लाखापर्यंतचा विमा हा प्रत्येक लाभार्थ्यांना मिळत असतो. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती यादी सहज रित्या दोन ते तीन मिनिटांमध्ये अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता. तुम्ही मोबाईल वर पूर्ण गावाची यादी डाऊनलोड करू शकता सोप्या पद्धतीने मोबाईल वरती आयुष्मान भारत योजनेची नवीन यादी कशी पाहायची?
तर आपल्याला सर्वप्रथम https://aapkeswarayushman.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला मुख्यपृष्ठावर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट ओटीपी Get OTP वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो इथे टाकायचा आहे. दिसत असलेला कॅप च्या कोड देखील करायचा आहे. त्यानंतर लॉगिन वर क्लिक करायचे आहे लॉगिन वर क्लिक केल्यानंतर तुमचे स्टेट निवडायचे आहे. तुमचा जिल्हा तुमचा ब्लॉक म्हणजेच तालुका निवडायचा आहे, तुमचे गाव हे सर्व निवडुन झाल्यानंतर सहज वरती क्लिक करा त्यानंतर पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या गावची संपूर्ण यादी मिळेल कडंबरी यादी डाऊनलोड करायचे आहे डाउनलोड केल्यानंतर आपण सर्व नावं लाभार्थ्यांचे पाहू शकतात. अशाप्रकारे मित्रांनो Ayushman Card List 2022 डाऊनलोड करून पाहू शकता