BMC Recruitment 2023 In Mumbai | बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023.

विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त जागा (बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023) या भरल्या जात आहेत. उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी जाहिरातही निघाली आहे या भरतीतून पुढील पदे हे भरल्या जाणार आहेत. या पदांमध्ये कनिष्ठ लघुलेखक निवृत्त निवेदक इंग्रजी आणि कनिष्ठ लघुलेखक निवृत्त निवेदक मराठी या पदांच्या 27 जागा या भरतीतून भरल्या जाणार आहेत.सर्व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचे आहे व अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाणार आहेत यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023 आहे. या जागा बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई (BMC Recruitment 2023 In Mumbai |) येथून भरल्या जात असून अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे या भरतीसाठी उमेदवारांना 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करावयाचा आहे 69 पदांसाठी ही भरती होणार असून नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ लागू लेखक वृत्त निवेदक इंग्रजी यासाठी लहूपदे नेमण्यात आली असून कनिष्ठ लघुलेखक निवृत्त निवेदक मराठी यासाठी 18 पदे नेमलेली आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी हे पुढे पाहूया. यासाठी उमेदवार फक्त दहावी उत्तीर्ण असावा व तसेच त्याला इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहेत यासोबतच त्याला एम एस सी आय टी हा कोर्स आवश्यक आहे. या दोन्ही पदासाठी पगार हा सारखाच असणार आहे यासाठी पगार हा पुढील प्रमाणे असणार आहे 25,500 ते 81,100 रुपये दरमहा असे वेतन मिळणार आहे याला वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्षे असावी आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंतचा उमेदवारी यासाठी अर्ज करू शकतो . यासाठी अर्ज करण्यासाठी आपण पुढील पत्त्यावर अर्ज करू शकता अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे
महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय , खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महानगरपालिका मार्ग, मुंबई – 40001.                                                                                   येथे आपण आपला अर्ज पाठूउ शकता .

Read  PM Kusum Yojana सौर कृषी पंप योजना

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment