Panchayat Samiti Vihir Yojana Maharashtra – नमस्कार शेतकरी बांधवांनो विहिरीच्या अनुदानात वाढ करण्यात आली आली आहे हे अनुदान आता दोन किंवा तीन लाखांच्या ऐवजी आता चार लाखापर्यंत मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने चार नंबर रोजी शासन निर्णय जाहीर केला असून आतापर्यंत सव्वातीन हजार विहिरींना अनुदान दिले दिले आहे तर या वर्षातील 20 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे
राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे
महाराष्ट्र राज्य सरकारने असे घोषित केले आहे की भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजूनही तीन लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य आहे त्यामुळे या विहिरी खोदून पाण्याचा वापर करून अनेक कुटुंबे श्रीमंत होतील असे सरकारला वाटते