Bombay Engineer Group & Center Recruitment |बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर खडकी

Bombay Engineer Group & Center Recruitment नोकरी बघत असाल तर आपल्याला बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर खडकी येथे पास जागांसाठी अर्ज मागविले जात आहेत त्याकरता खालील पोस्ट भरती होणार आहे.

पहिली पोस्ट

स्टोअर किपर ग्रेड 3

एकूण जागा 3

शैक्षणिक पात्रता 12वी पास

दुसरी पोस्ट

सिविलियन ट्रेड इंस्ट्रक्टर

एकूण जागा 22

शैक्षणिक पात्रता दहावी पास व आयटीआय

तिसरी पोस्ट

कुक

एकूण जागा 9

शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि भारतीय स्वयंपाकाचं ज्ञान

चौथी पोस्ट

लास्कर

एकूण जागा 6

शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण

पाचवी पोस्ट

एमटीएस मेसेंजर

एकूण जागा 8

शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण

सहावी पोस्ट

एमटीएस वाचमन

एकूण जागा 8

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण

सातवी पोस्ट

Read  Pantpradhan Shramyogi Mandhan Yojana पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना

एमटीएस गार्डनर

एकूण जागा -5

शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण

आठवी पोस्ट

एमटीएस सफाईवाला

एकूण जागा दोन

शैक्षणिक पात्रता -दहावी पास

नववी पोस्ट

एमटीएस वॉशरमन

एकूण जागा 2

शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण

दहावी पोस्ट

बार्बर

एकूण जागा 1

शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण

वयोमर्यादा

18 ते 25 असावी

नोकरीचे ठिकाण – पुणे

तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता

द कमांडर बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी, पुणे 411003

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख

28 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाइट

https://indianarmy.nic.in

2 thoughts on “Bombay Engineer Group & Center Recruitment |बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर खडकी

Leave a Reply

Your email address will not be published.

x