Central Railway Apprentice 2022 | रेल्वेमध्ये 10वी ITI विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती

Central Railway Apprentice 2022 महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र रेल्वेने मोठी भरती आयोजित केली आहे रेल्वे रिक्रुटमेंट सेल म्हणजेच आर सी (RRC) ने सेंट्रल रेल्वे मध्ये अप्रेंटिस भरती 2022 चे नोटीफकेशन काढले आहे जे उमेदवार दहावी पास असतील त्यांच्याकरिता रेल्वेमध्ये अप्रेंटिस करण्यासाठी मोठी संधी आहे 2 हजार पेक्षा अधिक जागांकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी rrccr.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जर आपण याकरता इच्छुक असाल तर तुम्हाला 10वी मध्ये कमीत कमी 50 टक्के मार्क असले पाहिजे, तरच तुम्हाला नोकरीची संधी आहे. संबंधित आयटीआय ट्रेड मध्ये तुम्ही पास असणे आवश्यक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया 17 जानेवारी 2022 पासून सुरू झालेली आहे 16 फेब्रुवारीपर्यंत आपण आपला अर्ज करू शकता. कोणत्या ट्रेड करता किती पदे उपलब्ध आहेत याची सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Read  WRD recruitment 2022 | बीड जिल्हा पाटबंधारे विभाग अंतर्गत भरती

उपलब्ध असलेले पर्याय खालीलप्रमाणे

मुंबई क्लस्टर 1659 पदे

भुसावळ क्लस्टर 418 पदे

पुणे क्लस्टर 152 पदे

नागपुर क्लस्टर 114 पदे

सोलापुर क्लस्टर 79 पदे

एकूण पदांची संख्या 2422 पदे

अप्रेंटिस पदांकरिता योग्य उमेदवाराची निवड परीक्षा विना होणार असल्याकारणाने याकरता दहावीचे मार्क्स आणि आयटीया मार्च आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल यानंतर प्लास्टर नुसार उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

अर्ज शुल्क

ओबीसी, सामान्य आणि आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांकरीता शंभर रुपये आकारले जाणार आहेत तर अन्य उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असणार आहे.

जाहिरात पाहण्याकरता येथे क्लिक करा

अर्ज करण्याकरता येथे क्लिक करा

Leave a Comment