CRPF Bharti Maharashtra 2023 | सी आर पी एफ भरती महाराष्ट्र २०२३ .

सी आर पी एफ भरती महाराष्ट्र २०२३  :-      विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी आहे सरकारी नोकरीची CRPF या पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे . उमेदवारांना यासाठी अर्ज करावा लागणार आहे व अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे अर्ज हे चार जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 25 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. ही भरती 1458 जागांसाठी होणार आहे . यासाठी मित्रांनो तुम्ही फक्त बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे एक चांगली संधी आहे सरकारी नोकरी करण्याची तर नक्कीच फॉर्म भरा.

 

Online  फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा .

Read  ग्रामीण रोजगार हमी योजना Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Kayda

Leave a Comment