सोलर पंप योजना लॉटरी | Solar Pump Scheme mahaDBT Farmers Scheme

Solar Pump Scheme mahaDBT Farmers Scheme शेतकरी मित्रांनो सोलर पंप अनुदान योजना ही एसीएसटी करिता शंभर टक्के अनुदानावर राबवली जाणारी योजना आहे. राज्य सरकारच्या या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सोलर पंप करता अर्ज केलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला आहे त्यांना आता लॉटरी पद्धतीने एसएमएस यायला सुरुवात झालेली आहे.

म्हणजेच ज्या लोकांना सोलर पंपाचे अनुदान मिळणार आहे अशा लोकांना मेसेज सुरू झालेले आहेत. मेसेज मध्ये कागदपत्र अपलोड करण्याचे सांगितले जात आहे.

कागदपत्रे कोणती अपलोड करायची?

1)सातबारा

2) 8 अ

3) जातीचा दाखला

4) उत्पन्नाचे प्रमाणपत्र

5) बँकेचे पासबुक

6) सोलर पंपाचे कोटेशन

आपण जर कुसुर सोलर पंप करता किंवा मुख्यमंत्री कृषी सोलर पंप योजना याकरिता अर्ज केला असेल आणि पाच टक्के अनुदान करता आपण कोटेशन दिले असेल तर तेही कोटेशन इथे वापरले तरी चालेल. खाजगी कंपनी कडून कोटेशन घेतले तर त्याकरता खूप वेळ जाईल.

Read  Apang Pension Yojana | महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना.

 

 

 

 

 

Leave a Comment