kusum solar yojana कुसुम सोलर योजना

राज्यातील कृषीपंप वीज जोडणयांचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियाना अंतर्गत  केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊजा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून  मान्यता देणयात येत आहे.

मित्रांनो राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्ष लागून राहिलेली प्रत्येकाला हवीहवीशी असणारे कुसुम सोलर योजना (kusum solar yojana) ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यासंबंधी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काल 12 मे 2021 रोजी घेण्यात आलेला आहे.

ही कुसुंम  सोलार पंप योजना (kusum solar yojana) कधी सुरू होणार याचा अर्थ कधी सुरू याचीच सर्व शेतकरी बांधव वाट पाहत होते कारण शेतकऱ्यांचा यामुळे बऱ्याच प्रमाणात शेती वीज प्रश्न मिटणार आहे.

जुलै 2019 मध्ये केंद्र शासनाने  महाराष्ट्र शासनाला  या ठिकाणी कुसुंम  सोलार(kusum solar yojana)  पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जावेत अशा प्रकारच्या ठिकाणी निर्देश दिले होते योजना महाराष्ट्र मध्ये राबविण्याकरिता आता मंजुरी दिली होती परंतु आपण नंतर राज्यामध्ये इलेक्शन लागले होते त्यानंतर सरकार बदल झाला.

Read  घरकुल यादी 2022-23 कशी पहावी? | PMAYG Gramin List Gharkul Yadi Maharashtra 2022-23

त्याच्या पुढे बजेटमध्ये याची घोषणा करण्यात आली आणि पुढे पुरणाचा कोरोना चा प्रादुर्भाव झाला त्याचे प्रमाण जवळजवळ 1 हजार 950 कोटी रुपयांचे बजेट असणारी योजना या ठिकाणी ठप्प पडले आणि आता ही योजना पुन्हा कधी (kusum solar yojana) सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष राहिलेला होते  आणि मित्रांनो ही योजना या ठिकाणी राज्यांमध्ये राबविण्याकरिता अखेर मंजुरी देण्यात आली.

कोणती कागदपत्रे लागतील?

बँकेचे पासबुक

पासपोर्ट साईज फोटो

सातबारा (सातबारावर विहिरीची किंवा बोरची नोंद असणे)

SC,ST साठी CAST सर्टिफिकेट आवश्यक.

महाउर्जा साईटवर जाण्याकरिता येथे click करा 

शासन निर्णय पहा 

Leave a Comment