आनंदाची बातमी…! सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…! Ration Card Online Download Maharashtra

आनंदाची बातमी…! सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ – Good News…! Ration Card Online Download Maharashtra-नमस्कार मित्रांनो ! प्रत्येकाच्या घरामध्ये राशन कार्ड असतातच तसेच आपल्याला माहिती आहे की भारत देशामध्ये प्रत्येक नागरिकाला राशन कार्ड असणे हा एक महत्त्वाचा अधिकार आहे .

आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की, आज सरकारने समाजातल्या आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकी ‘अंतोदय’ ही एक योजना राबवली जाते त्यामध्ये 21 किलो गहू आणि 14  किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत अशी सरकारने मोठी घोषणा केली आहे.अंत्योदय राशन कार्डधारकांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला 35 किलो धान्य मिळत असे व त्यासाठी त्यांना माफक पैसे सुद्धा मोजावे लागायचे त्यामध्ये त्यांना 21 किलो गहू व तांदूळ 14  किलो मिळायचे. सर्वसामान्य राशन कार्ड धारकांना दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ दिले जाणार आहे त्यांना गहू 2 रुपये प्रति किलो दराने व तांदूळ 3 रुपये प्रति किलो दराने मिळतील

Read  पॅन कार्ड मध्ये ही चूक असल्यास भरावा लागेल तर 10 हजार रुपये दंड | PAN Card Correction

.

कोण असणार पात्र येथे क्लिक करा.

Leave a Comment