सायकल वाटप योजना २०२३
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या वेबसाईटवरती देशातील प्रत्येक मुलीसाठी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. शासनाकडून एक योजना राबविण्यात येत आहे याच्या माध्यमातून आता 8 ते 12 पर्यंतच्या मुलींना शासनाकडून सायकल अनुदानामार्फत मिळणार आहे.
चला तर मित्रांनो आपण याबद्दलच माहिती पाहणार आहोत. मित्रांनो ज्या मुली ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांना मोठ्या प्रमाणावर शिक्षण करण्यासाठी प्रवास करावा लागतो, तर मित्रांनो यामध्ये जर मुलीचे घर आणि शाळा यामध्ये पाच किलोमीटरच्या अंतर असेल अशा सर्व मुलींना म्हणजेच शाळा शिकत असलेल्या मुलींना अनुदाना मार्फत सायकल मिळणार आहे. शासनाकडून ही योजना राबविल्या जात आहे ही योजना देशातील मुलींना सायकल मोफत देण्यासाठी राबविली जात आहे जेणेकरून शाळा शिकताना त्यांना थोडी मदत होईल.
मित्रांनो कुठे कुठे शाळा आणि घर हे खूप दूर अंतरावर असते आणि अशा परिस्थितीत मुला-मुलींना मोठ्या प्रमाणावर पायदल जावे लागते . अशावेळी शाळेत जाण्यासाठी उशीर होतो आणि येण्या साठी ही उशीर होतो तर अशा परिस्थितीत शाळेतील अभ्यास होत नाही आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो तर हाच त्रास दूर करण्यासाठी शासनाकडून सायकल योजना चालू करण्यात आलेली आहे याचा लाभ घेऊन विद्यार्थिनी लवकरात लवकर शाळेत जाऊन वापस येऊ शकतील याने वेळही असेल आणि त्रासही होणार नाही.
मित्रांनो याचा उद्देश म्हणजे राज्यातील मुलींना घर ते शाळा येण्यासाठी सायकल उपलब्ध करून देणे आहे.
मोठ्या प्रमाणावर पायी चालून विद्यार्थिनी थकतात आणि मग अभ्यास होत नाही त्यासाठीच आता लवकरात लवकर ये जा करण्यासाठी ही योजना राबविल्या जात आहे.
मुलींना सायकल वाटप करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून सायकल घेण्यासाठी 5 हजार रुपये आर्थिक अनुदान देण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने याचे मोठ्या प्रमाणावर फायदे आहेत तर तुम्हीही या योजनेचा लाभ स्वतःच्या मुलीसाठी किंवा बहिणीसाठी करू शकता. यासाठी फक्त शाळेमध्ये अर्ज करायचा आहे. धन्यवाद !